'या' गावातल्या मुलांना कोणी देत नाही मुलगी, हे आहे कारण | Buldhana Ekfal Village News

2022-09-26 1

बुलडाणा जिल्ह्यातील एकफळ हे गाव... लोकसंख्या जेमतेम ५००... शेगावपासून ८ किलोमिटर अंतरावर... पण हेच अंतर एकफळवरून पुर्ण करण्यासाठी लागतात तब्बल २ तास... गावात जाण्यासाठी रस्ता नाही. एक नाही तर अनेक समस्यांनी हे गाव त्रस्त आहे. याचा फटका मात्र यागावातल्या लग्नाळू तरूणांना बसतोय... (Rahul story)
#Buldhana #EkfalVillage #News #Viral

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat